अहिल्यानगर | अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची संयुक्त आढावा बैठक……

अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड यांसह उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता, भाबळेश्वर या तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आज ‘संवाद आढावा बैठक’ या पार पडली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती, संघटनात्मक सद्यस्थिती आणि आगामी दिशा यावर…

Read More

शनिशिंगणापूर विश्वस्तांची उद्या ‘मुंबई वारी’; चारही बाजूंनी चौकशी सुरु…….

सोनई, ता. 17 ः शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील कथित 500 कोटींचा घोटाळा उघड झाल्यावर चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्‍यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. धर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणात विश्वस्तांना नोटीसा बजावल्या. आता उद्या म्हणजेच शुक्रवारी (ता. 18) रोजी देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विश्वस्तांना मुंबईत स्वतः हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत….

Read More

काय आहे ‘सुओ मोटो’ कारवाई? ‘शिंगणापूर घोटाळ्यात’ विश्वस्तांवर काय कारवाई होईल? वाचा सविस्तर….

सोनई, ता. 16ः शनिभक्तांचे डोळे दिपवणारा शनिशिंगणापूरातील महाघोटाळा सध्या गाजत आहे. शनैश्वर देवस्थानच्या सुरक्षा अधिकारी व कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्यानंतर आता धर्मादाय आयुक्तांनी स्वतःहून पुढाकार घेत सुओ मोटो अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानुसार आता शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व नऊ सदस्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. या प्रकारानंतर घोटाळेबाजांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे….

Read More

मा. न्यायालयाचे पकड वॉरंट असलेल्या 03 आरोपींना शनिशिंगणापुर पोलीसांनी शिताफीने केली अटक…..

वॉरंट असलेले तीन आरोपी अटक….. सोनई वार्ताहर, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, या पथकानेन्यायालयीन पकड वॉरंट असताना गेले अनेक दिवसांपासून फरार असलेले तीन आरोपीस सीताफिने अटक करून न्यायालयापुढे हजर केले आहे. पोलीस अध्यक्ष सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अध्यक्ष सोमनाथ वाकचौरे, व पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके…

Read More

शिंगणापूर मध्ये आता शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेची एन्ट्री…..

सोनई, ता. 13ः कोट्यवधींच्या महाघोटाळ्यानंतर शनिशिंगणापूर ट्रस्ट बरखास्त करण्यात आले. देवस्थान व सायबर पोलिसांनी याबाबत गुन्हेही दाखल केले. या प्रकरणाची चर्चा थंडावते न थंडावते तोच, आता शनिशिंगणापूर कामगार युनिअनमध्ये तू-तू-मै-मै सुरु झाल्याची चर्चा आहे. देवस्थानच्या कामगार युनिअनमध्ये लवकरच शिवसेना शिंदे गटाच्या युनिअनची स्थापना होणार असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी इन्फाँर्मर मराठीशी बोलताना दिली. शनि-शिंगणापूर हे एक…

Read More

शिंगणापूर घोटाळ्याचा तपास करणारे ADG यशस्वी यादव नेमके कोण? ते घोटाळेबाजांना ‘साडेसाती’ लावतील का?

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर मंदिर ट्रस्टविरोधात अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताशेरे ओढले. तब्बल ५०० कोटींच्या कथित घोटाळ्यामुळे या ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला बरखास्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासंदर्भात शुक्रवारी विधीमंडळात मोठी घोषणा करण्यात आली. भाजप आमदार सुरेश धस आणि स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी या घोटाळ्याचे गंभीर आरोप विधानसभेत मांडले होते. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री…

Read More

शनिशिंगणापूर लूट पॅटर्न : फडणवीससाहेब, भाजपवरचा विश्वास वाढविण्याची संधी सोडू नका.

सोनई, ता. 13 ः शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये कर्मचारी, पुजारी व विश्वस्तांनी बनावट अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने ५०० कोटींहून अधिक पैसे लुटल्याचा आरोप होत आहे. हा मुद्दा आ. विठ्ठल लंघे, आ. सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत उपस्थित केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी…

Read More

‘शिंगणापूर लूट पॅटर्न’; अखेर पहिली तक्रार दाखल, वाचा, कोण कोण अडकणार?

सोनई, ता. 13 ः कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान लूटीबाबत शनिवारी पहिला गुन्हा दाखल झाला. सायबर शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सुदाम काकडे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला. या तक्रारीत पाच अनधिकृत अॅप, त्यांचे मालक व त्यासंबंधीचे कर्मचारी अशा अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिशिंगणापूर घोटाळा थेट विधानसभेत गाजल्यानंतर तातडीने पावले उचलली गेली. आता एवढीच…

Read More

डंपरसह चोरीची वाळू सापडली, पण चालक… नेवासा तालुक्यातील घटना.

नेवासा, ता. 2ः पेट्रोलिंग करत असताना चोरीची वाळू घेऊन जाणारा डंपर शनिशिंगणापूर पोलिसांनी पकडला. खरवंडी शिवारात सीपीएफ कंपनीसमोर ही कारवाई करण्यात आली. परंतु चालकाकडे विचारपूस करत असताना, चालक पळून गेला. या कारवाईदरम्यान, डंपरमागे असलेल्या एका चारचाकी वाहनातून तो पसार झाला. पळून जाताना मात्र डंपर चालकाचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,…

Read More

राहुरी- शनिशिंगणापूर रस्ता सहा पदरी होणार? कुंभमेळ्यामुळे होणार पुन्हा रुंदीकरण .

नेवासा, ता. 27ः नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जोरदार तयारीला सुरु केली आहे. कुंभमेळ्यातील गर्दी लक्षात घेता, वाहतूक व्यवस्थेसह संपूर्ण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी गेल्या रविवारी नागपूरमध्ये बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. या बैठकीत पुन्हा एकदा शिर्डी ते शनिशिंगणापर…

Read More