शेवगाव येथे देवाभाउ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळासंपन्न !

(किशोर दरंदले : नेवासा , प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाउ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेचा अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील खंडोबा माळावरील मैदानात मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न झाला.तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री, आँखेगावच्या जोग महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, रेणुका माता मल्टीस्टेटचे चेअरमन प्रशांत नाना भालेराव यांच्या हस्ते आणि ह.भ.प.बटुळे…

Read More