‘जागर’ फाउंडेशन धाराशिव कडून आपुलकी संस्थेला मदत…….

भूम, तालुक्यात पावसाचे अतिवृष्टी मुळे लोकांच्या घरामध्ये, दुकानात, शेतामध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच आपुलकी संस्थेत पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे श्री. समाधान बोराडे यांच्याकडून ”’जागर”’ फाउंडेशन,,,धाराशिव , चे सदस्य शितल देशमुख, श्रीकांत जाधव, संदीप खामकर, मनोज बारकुल, अमोल बाराते, तुषार ताकभाते, मुकुंद घाटगे , सदस्यांना त्यांच्या मित्र परिवाराला, समजतात…

Read More

सूर्या कमलेश काकडे लॉन टेनिस स्पर्धेत,,, जिल्ह्यात प्रथम……

सोनई , [ प्रतिनिधी किशोर दरंदले ] , नेवासा तालुक्यातील सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोनई येथे इयत्ता अकरावीत शिकणारा विद्यार्थी सूर्या कमलेश काकडे याने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय Lawn tennis ( लॉन टेनिस ) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कडव्या स्पर्धेत उत्कृष्ट…

Read More

श्री. अभिजीत पाटील देवळाली कर यांची आपुलकी संस्थेला भेट……….

पाथरूडमध्ये, अतिवृष्टी घरामध्ये, दुकानांमध्ये विविध ठिकाणी पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांची मोठे नुकसान झाले. तसेच आपुलकी वस्तीग्रह पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हेअंतरा संस्थेचे संचालक अभिजीत पाटील देवळाली कर व ,कामधेनु संस्थेचे संचालक दत्तात्रेय डोके यांना समजतात, आपुलकीत येऊन किराणामाल विद्यार्थ्यांना कपडे देऊन मोलाची मदत केली.त्यांचे आभार राजेंद्र दरंदले यांनी व्यक्त केले. इन्फॉर्मर मराठी…

Read More

माणसातील देव माणूस युवा उद्योजक विठ्ठल पन्हाळे यांची अतिवृष्टीत आपुलकीला मदत….

पाथरूड, मध्ये पावसाचे पाणी खूप जणांच्या घरामध्ये दुकानांमध्ये गेले, आपुलकी वस्तीग्रह मध्ये गेले. ही माहिती समाधान बोराडे यांच्याकडून युवा उद्योजक श्री. विठ्ठल विश्वनाथ पन्हाळे, पन्हाळवाडी यांना समजतात. ठिकठिकाणी किराणा किट वाटप केली, तसेच आपुलकी वस्तीग्रह पाथरूडमध्ये एक किराणा किट गव्हाचा कट्टा दिला. याप्रसंगी अशोक पन्हाळे, शिवाजी पन्हाळे ,नानासाहेब पन्हाळे ,आप्पा पन्हाळे ,शंकर झणझणे ,बापू पन्हाळे…

Read More

साई कॉम्प्युटर अकॅडमीकडून अतिवृष्टीत भेट……

पाथरूडमध्ये, पावसाचे थैमान असल्यामुळे पावसाचे पाणी आपुलकी संस्थेत जाऊन अन्नधान्य इतर वस्तूंची नुकसान झाले, हे समजतात साई कॅम्पुटर अकॅडमी अंतरगाव चे संस्थापक श्री. विलास ढगे सर साई कम्प्युटर पाथरूड चे संचालक श्री. उमेश झोळ सर यांनी प्रत्यक्ष ३००० रु किमतीचा किराणा माला देऊन सहकार्य केले. आपण समाजाचे देणे आहोत ही, मदत नव्हे तर कर्तव्य आहे,…

Read More

वर्गमित्रांनी दिला आपुलकीचा हात; ‘अनाथांच्या नाथा’ला केली मदत…….

सोनई, ता. 29 – मुळचे सोनई येथील रहिवासी राजेंद्र दरंदले यांचे धाराशिव जिल्ह्यात आपुलकी वसतिगृह आहे. तेथे ते अनाथ व निराधार मुलांचा सांभाळ करतात. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या आपुलकी वसतीगृहात पाणी शिरले. पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले. निराधारांना साभांळणाऱ्या नाथाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. अखेर याच अनाथांच्या नाथाच्या मदतीला त्याचे वर्गमित्र धावले अन् निराधारांच्या…

Read More

शनैश्वर देवस्थान कार्यालय सील झाले; पण दोषींना अटक कधी होणार…..?

किशोर दरंदले : इन्फाँर्मर न्यूज सोनई, ता. 29 – देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर येथील देवस्थान कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. देवस्थान सरकारच्या ताब्यात घेण्याचा निर्णय होऊन विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर त्यात काही फेरफार सुरु असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे देवस्थानच्या भ्रष्ट्राचाराच्या आरोपाला आणखी…

Read More

बालपणीच्या वर्ग मित्रांची,,,,अतिवृष्टीच्या संकट समयी आपुलकीला मैत्रीपूर्ण जिव्हाळयाची भेट ,,,

आपुलकी वस्तीगृहात अतिवृष्टीमुळे पाणी घुसून सर्व किराणामाल, धान्य इतर वस्तूचेही नुकसान झाले. हे श्री सागर खोसे यांना समजताचइतर वर्गमित्र लक्ष्मण पवार, महेश भालसिंग, उमेश जोशी , संतोष बर्फे, बाळासाहेब ढाकणे, चेतन बडगुजर, रुपेश कुसळकर ,मोरे ज्ञानेश्वर ,राजू शिंदे ,विष्णू शिरसाट, गणेश कंक, संदीप भुसारी, उमेश मोकाटे ,विकास बानकर ,काकासाहेब बारगळ, ,संतोष राऊत ,सतीश गाडे ,…

Read More

अॅप घोटाळा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात; याचिका दाखल झाल्यानंतर हालचाली वाढल्या…….

सोनई, ता. 24 – शनैश्वर देवस्थानमधील घोटाळ्यांची साडेसाती आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन दरंदले यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात 54808/2025 या क्रमांकाने ती दाखल केली. शनैश्वर देवस्थानमधील बहुचर्चित घोटाळा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत असून या संपूर्ण प्रकरणाची ईडी व सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी या…

Read More

अॅप घोटाळा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात; याचिका दाखल झाल्यानंतर हालचाली वाढल्या……

सोनई, ता. 25 – शनैश्वर देवस्थानमधील घोटाळ्यांची साडेसाती आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन दरंदले यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात 54808/2025 या क्रमांकाने ती दाखल केली. शनैश्वर देवस्थानमधील बहुचर्चित घोटाळा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत असून या संपूर्ण प्रकरणाची ईडी व सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी या…

Read More