
पाथरूडमध्ये, अतिवृष्टी घरामध्ये, दुकानांमध्ये विविध ठिकाणी पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांची मोठे नुकसान झाले. तसेच आपुलकी वस्तीग्रह पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे
अंतरा संस्थेचे संचालक अभिजीत पाटील देवळाली कर व ,कामधेनु संस्थेचे संचालक दत्तात्रेय डोके यांना समजतात, आपुलकीत येऊन किराणामाल विद्यार्थ्यांना कपडे देऊन मोलाची मदत केली.
त्यांचे आभार राजेंद्र दरंदले यांनी व्यक्त केले.

इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} {{ ९४०४५०९९८४ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.