माणसातील देव माणूस युवा उद्योजक विठ्ठल पन्हाळे यांची अतिवृष्टीत आपुलकीला मदत….

पाथरूड, मध्ये पावसाचे पाणी खूप जणांच्या घरामध्ये दुकानांमध्ये गेले, आपुलकी वस्तीग्रह मध्ये गेले. ही माहिती समाधान बोराडे यांच्याकडून युवा उद्योजक श्री. विठ्ठल विश्वनाथ पन्हाळे, पन्हाळवाडी यांना समजतात. ठिकठिकाणी किराणा किट वाटप केली, तसेच आपुलकी वस्तीग्रह पाथरूडमध्ये एक किराणा किट गव्हाचा कट्टा दिला. याप्रसंगी अशोक पन्हाळे, शिवाजी पन्हाळे ,नानासाहेब पन्हाळे ,आप्पा पन्हाळे ,शंकर झणझणे ,बापू पन्हाळे उपस्थित होते. मदतीला धावून आलेल्या सर्वांचे आभार राजेंद्र दरंदले यांनी व्यक्त केले.

इन्फॉर्मर मराठी :

संपादक : किशोर दरदंले

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} {{ ९४०४५०९९८४ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

3 thoughts on “माणसातील देव माणूस युवा उद्योजक विठ्ठल पन्हाळे यांची अतिवृष्टीत आपुलकीला मदत….

  1. Hello there, I found your blog by way of Google even as searching for a similar topic, your web site got here up, it seems good. I have bookmarked it in my google bookmarks.

  2. Today, I went to the beach front with my kids. I found a sea shell and gave it to my 4 year old daughter and said “You can hear the ocean if you put this to your ear.” She placed the shell to her ear and screamed. There was a hermit crab inside and it pinched her ear. She never wants to go back! LoL I know this is entirely off topic but I had to tell someone!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *