शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीश शेटे यांची आत्महत्या; कारण मात्र गुलदस्त्यात…….
[ प्रतिनिधी :- किशोर दरंदले ] सोनई, ता. 28 ः अहिल्यानगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात आज सकाळी चांगलीच खळबळ उडाली. प्रसिद्ध देवस्थान शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. सोमवारी सकाळी आठ वाजता आपल्या राहत्या घरात नितीन शेटे यांनी छताला दोर टांगून गळफास घेतला. या घटनेमुळे शनि शिंगणापूरमध्ये खळबळ…