सूर्या कमलेश काकडे लॉन टेनिस स्पर्धेत,,, जिल्ह्यात प्रथम……
सोनई , [ प्रतिनिधी किशोर दरंदले ] , नेवासा तालुक्यातील सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोनई येथे इयत्ता अकरावीत शिकणारा विद्यार्थी सूर्या कमलेश काकडे याने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय Lawn tennis ( लॉन टेनिस ) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कडव्या स्पर्धेत उत्कृष्ट…