देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा भव्य उदघाटन

किशोर दरंदले प्रतिनिधी

शेवगांव येथील खंडोबानगर येथील भव्य असे देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्तीचे आयोजन व जिम व कुस्ती भव्य उदघाटन दि.२८,२९मे /२०२५ रोजी श्रीकृष्णनगर, आखेगांव रोड, शेवगांव येथे ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री,ह.भ.प.राम महाराज झिंजुकें, प्रशांत (नाना) भालेराव यांचे हस्ते उदघाटन होणार


यासाठी भारतीय सरचिटणीस प्रदेश अरुणभाऊ मुंढे यांनी पञकार परीषद बोलून ही माहिती देण्यात आली.
याकरीता प्रथमच ३ केसरी सिंकदरशेख तर्फे अजय बनस्वाल या प्रथम कुस्ती२,००,०००, पृथ्वीराज पाटील तर्फे हर्षल सदगीर व्दितीय कुस्ती बक्षीस १,५०,००० तसेच उषा कुमारी तर्फे सोनाली मंडलिक १,००,००० असे कुस्तीपटुचा यात सहभाग,तसेच प्रशस्त असे मंडप, लाईट डेकोरेशन यामध्ये २,००० असे सर्व कुस्ती प्रेमी वर्गासाठी बैठक व्यवस्था असणार. यानंतर बक्षीस वितरण समारंभ 29 मे 2025 सायंकाळी ६.००वा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य ,मा. राम शिंदे साहेब सभापती महाराष्ट्र विधान परिषद, मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंधार मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री, अहिल्यानगर,येथे उपस्थित राहणार, यावेळी प्रसिद्ध अहिल्यानगर कुस्तीपट्टू,वैभव लांडगे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नाना डोंगरे, अजय भारस्कर, डॉ. नीरज लांडे पाटील डॉ.प्रदीप उगले, जेष्ठ शिवसेना नेते एकनाथ कुसळकर मा.नगराध्यक्ष विनोद मोहिते, नंदू मुंढे, मालानी सर, दिगंबर काथवटे, अंकुश सुपारे, कडूभाऊ मगर,अनेक सामाजिक, राजकिय कार्यकर्ते उपस्थित होते

शेवगाव प्रतिनिधी : सुरेश पाटील

मुख्य संपादक : किशोर दरंदले

जाहिरातीसाठी संपर्क : ९९७०८१८२३३

One thought on “देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा भव्य उदघाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *