आजी- माजी आमदार लागले कामाला; नेवाश्यात कसा रंगणार सामना?
सोनई, ता. 24 ः नेवासा तालुक्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तांतर झाले. आमदार बदलण्याची पद्धत नेवासेकरांनी कायम ठेवली. 2019 ला अपक्ष लढून आमदार झालेल्या व त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे मंत्रीपद मिळविणाऱ्या शंकरराव गडाखांचा पराभव झाला. याच निवडणुकीत अपक्ष लढलेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचाही पराभव झाला. गेल्या दोन वेळा आमदार होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या, शिवसेना…