
शिवसेना तालुकाप्रमुख दि,१६ रोजी दीपक पाटील बार्शी यांनी प्राची व रचना या दोन मुलींचे आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेत येऊन वाढदिवस साजरा केला. व आपण समाजाचे देणे लागतो, समाजासाठी आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे. अशे मार्गदर्शन केले, व मुलांना 3000 रुपये किमतीचा किराणामाल दिला. याप्रसंगी विद्यार्थी वर्ग पाटील मॅडम, लक्ष्मी
तोरड, उमेश झोळ सर , ह. भ. प. राजेंद्र दरंदले उपस्थित होते. या सर्वांचे आभार सविता दरंदले यांनी व्यक्त केले.


इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }}, {{ ९४०४५०९९८४ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.