शनि चौथऱ्याचे शुद्धीकरण, परधर्मिय लोकांकडून सुशोभिकरण केल्याने हिंदूत्ववादी संघटनांची नाराजी .

सोनई , ता . 22 : शनिशिंगणापूर येथील शनीचौथारा सुशोभीकरणाचे काम सुरू आहे . या कामावर [बुधवारी ता. 21] गैर हिंदू कारागीर दिसल्यानंतर आज सायंकाळी भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू युवकांनी चौथरा व परिसराचे शुद्धीकरण केले , तसेच विश्वस्त मंडळाचा जाहीर निषेध केला . शनिशिंगणापूर येथे काल बुधवारी शनि चौथर्‍यावर गैरहिंदू…

Read More

देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा भव्य उदघाटन

किशोर दरंदले प्रतिनिधी शेवगांव येथील खंडोबानगर येथील भव्य असे देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्तीचे आयोजन व जिम व कुस्ती भव्य उदघाटन दि.२८,२९मे /२०२५ रोजी श्रीकृष्णनगर, आखेगांव रोड, शेवगांव येथे ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री,ह.भ.प.राम महाराज झिंजुकें, प्रशांत (नाना) भालेराव यांचे हस्ते उदघाटन होणार यासाठी भारतीय सरचिटणीस प्रदेश अरुणभाऊ मुंढे यांनी पञकार परीषद बोलून ही माहिती देण्यात आली.याकरीता…

Read More

यशवंतराव गडाख, सहकाराचा महाकुंभ

कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमपूर्वक मोठे काम करण्याची जिद्द उराशी बाळगले. सोनईतून येऊन नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी अतुलनीय काम केले. त्यांच्या कष्टाने सोनईसह परिसराचे सोने झाले. ज्येष्ठ नेते गडाख यांचा आज…

Read More