सोनई मधील दलित वस्ती मध्ये मच्छरांचे थैमान आरोग्य विभागाचे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सोनई दिनांक 16 नुकतीच जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134 वी जयंती साजरी केली परंतु दलितांच्या दलित वस्तीमध्ये नागरी सुविधा अभावी अनेक समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत आहे यामध्ये सांडपाण्यामुळे प्रचंड प्रमाणात मच्छरांचे थैमान निर्माण झाले असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते यामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या सुसंवाद नसल्यामुळे दोघांच्या वादात नागरिकांचे…