सोनई वार्ताहर :- किशोर दरंदले .
दिनांक 1 ऑगस्ट, नेवासा तालुक्यातील यशवंत नगर सोनई येथील केशरबाई दादा साळवे यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला . समाजात लहान मुले लग्नाचा असे विविध वाढदिवस साजरे केले जातात.

परंतु वयोवृद्ध व्यक्तींकडे कुठल्याही प्रकारचा वाढदिवस समाजात साजरा करण्यात आढळून येत नाही . मनुष्याच्या मृत्यूनंतर दहावा , तेरावा वर्ष श्राद्ध असे विविध विधी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो .परंतु मनुष्य हयात असताना त्याचा वाढदिवस साजरा करने हे त्याचे सुखदक्षण त्याचे आयुष्य वाढविणारा असतो सदर उपक्रम हा सुधाकर साळवे , मधुकर साळवे, अमोल साळवे , देविदास वैरागर, केशरबाई साळवे यांचे बंधू देविदास वैरागर , रोहिदास वैरागर , शिवाजी वैरागर , नंदू वैरागर ,अशोक वैरागर ,संजय वैरागर ,स्वप्नील वैरागर , सुभाष सौदागर , यांनी साजरा केला. परिसरात या कार्यक्रमाचे कौतुक आणि अभिनंदन केले जात होते.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अश्याच नव नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा .