
पाथरूडमध्ये, पावसाचे थैमान असल्यामुळे पावसाचे पाणी आपुलकी संस्थेत जाऊन अन्नधान्य इतर वस्तूंची नुकसान झाले, हे समजतात साई कॅम्पुटर अकॅडमी अंतरगाव चे संस्थापक श्री. विलास ढगे सर साई कम्प्युटर पाथरूड चे संचालक श्री. उमेश झोळ सर यांनी प्रत्यक्ष ३००० रु किमतीचा किराणा माला देऊन सहकार्य केले. आपण समाजाचे देणे आहोत ही, मदत नव्हे तर कर्तव्य आहे, समजून मदत केली, त्यांचे आपुलकी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दरंदले सर यांनी आभार व्यक्त केले.

इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} {{ ९४०४५०९९८४ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
no one