
भूम, तालुक्यात पावसाचे अतिवृष्टी मुळे लोकांच्या घरामध्ये, दुकानात, शेतामध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच आपुलकी संस्थेत पावसाचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे श्री. समाधान बोराडे यांच्याकडून ”’जागर”’ फाउंडेशन,,,
धाराशिव , चे सदस्य शितल देशमुख, श्रीकांत जाधव, संदीप खामकर, मनोज बारकुल, अमोल बाराते, तुषार ताकभाते, मुकुंद घाटगे , सदस्यांना त्यांच्या मित्र परिवाराला, समजतात ,,, भूम तालुक्यात किराणा कीट वाटप केली. तसेच आपुलकी संस्थेत येऊन किराणा माल ,शालेय साहित्य वाटप केली. या सर्व चे आभार राजेंद्र दरंदले सर { 9404509984 } यांनी व्यक्त केले.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} {{ ९४०४५०९९८४ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
vnjuuxfkvoynipjvsmuuiezugohhij
nlwngtjfmjzwlnerpmpdusgxmkhdju