अहिल्यानगर | अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची संयुक्त आढावा बैठक……
अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, नगर, पारनेर, कर्जत-जामखेड यांसह उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता, भाबळेश्वर या तालुक्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आज ‘संवाद आढावा बैठक’ या पार पडली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती, संघटनात्मक सद्यस्थिती आणि आगामी दिशा यावर…