विजयादशमी निमित्ताने सोनईत राष्ट्रीय स्वयं संघाचे संंचालन…….
सोनई — विजयादशमीचे अवचित साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सोनई शहरात शनिवारी संघाचे पथसंचालन करण्यात आले. स्वयंसेवकाचे शिस्तबंध पथसंचालन व ऊस्थाह संचालन पाहण्यासाठी सोनई कारांना व परिसरातील नागरिकांना संघाच्या गणवेशात स्वयंसेवकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची आणि देशभक्तीची झलक पाहायला मिळाली. यादरम्यान शस्र पूजन व संचालन सहभागी झालेल्या स्वयंसेवक वर महिला, नागरिकांनी जेसिबी द्वारे पुष्पांजली उधळण करून ठिकठिकाणी…