
नगरच्या शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘या’ तीन दिवसांत वादळी पाऊस; शेतीची कामे आवरुन घ्या, अन्यथा…
सध्या नगर जिल्ह्यात शेतीची कामे जोरात सुरु आहेत. अनेक ठिकाणी तर अजून शेतात गहू सोंगणीला सुरुवातही झालेली नाही. गव्हाचे पीक जास्त प्रमाणात असल्याने गहू काढणीला मजूर किंवा यंत्रणा मिळत नाही. त्यातच आता शेतकऱ्यांना धक्का बसेल अशी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिल या तीन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या…