शनिशिंगणापूर घोटाळा ः घोटाळ्यांसाठी पुरावे कशाला? दिसतंय ते तपासा ना…
सोनई, ता. 9 ः शनिशिंगणापूर आणि घोटाळे हे जणू समिकरणच झालं आहे. अॅप, बनावट पावत्या व क्युआर कोड हा घोटाळा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालय व पोलिसांत याबाबत तक्रारी केल्यानंतर, हा कोट्यवधींचा घोटाळा जास्त चर्चेत आलाय. रविवारी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी शनिशिंगणापूरला येऊन विश्वस्त मंडळाशी याबाबत चर्चा केली. परंतु हा प्रकार…