
असाही एक सामाजिक वाढदिवस………
सोनई वार्ताहर :- किशोर दरंदले . दिनांक 1 ऑगस्ट, नेवासा तालुक्यातील यशवंत नगर सोनई येथील केशरबाई दादा साळवे यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला . समाजात लहान मुले लग्नाचा असे विविध वाढदिवस साजरे केले जातात. परंतु वयोवृद्ध व्यक्तींकडे कुठल्याही प्रकारचा वाढदिवस समाजात साजरा करण्यात आढळून येत नाही . मनुष्याच्या मृत्यूनंतर दहावा , तेरावा वर्ष…