आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना शासनाकडून मिळतात 6,000 रुपये; पटापट भरा ‘असा’ अर्ज
या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही रक्कम प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचे १९ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पंतप्रधान किसान योजनेचा २० वा हप्ताही लवकरच जारी केला जाईल. तुम्हीही शेतकरी असाल…