पाडव्याला सोने महागले..! नगर जिल्ह्यात उच्चांकी दर; वाचा किती रुपये मोजावे लागणार ?
पाडव्याला इतर खरेदी पाडव्याला सोने ९२ हजारांच्यावर गेले. त्यानंतर पाडव्याला नगरकरांनी इतर वस्तू खरेदी करण्यावर भर दिला. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. त्यामुळे या दिवशी काही ना काही खरेदी केली जाते. मात्र यावेळी नगरकरांनी सोन्याऐवजी मोबाईल, टीव्ही, दुचाकी, चारचाकी किंवा अन्य मौलव्याने…