शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, उपोषण सुटले…..
सोनई, ता. 5ः शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले उपोषण अखेर सुटले. कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची रक्कम फरकासह देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त व भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी यासाठी मध्यस्थी केली. हे उपोषण दोन दिवस चालले. 2024 साली देवस्थानने सहावा वेतन आयोग स्विकारला होता. परंतु त्यावरील त्रुटींवर…