नेवाश्यात भीषण अपघात, 2 ठार तर 13 जखमी; झोपेतच गेला जीव …………

क्रिकेटच्या स्पर्धा पाहून पुण्याहून जळगावकडे परतणाऱ्या युवा खेळाडूंच्या क्रुझर गाडीचा नेवासा फाट्यावळ भीषण अपघात झाला. उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोन जण ठार तर तब्बल 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रथमेश तेली व वृषभ सोनवणे (रा. बोडवड) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. याबाबत माहिती आशी की,…

Read More

शनिशिंगणापूर घोटाळा ः घोटाळ्यांसाठी पुरावे कशाला? दिसतंय ते तपासा ना…

सोनई, ता. 9 ः शनिशिंगणापूर आणि घोटाळे हे जणू समिकरणच झालं आहे. अॅप, बनावट पावत्या व क्युआर कोड हा घोटाळा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालय व पोलिसांत याबाबत तक्रारी केल्यानंतर, हा कोट्यवधींचा घोटाळा जास्त चर्चेत आलाय. रविवारी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी शनिशिंगणापूरला येऊन विश्वस्त मंडळाशी याबाबत चर्चा केली. परंतु हा प्रकार…

Read More

शनिशिंगणापूर अॅप घोटाळ्याची व्याप्ती वाढली, पुजारीही आले रडावर, कोट्यवधींची जमवली माया.

सोनई, ता. 5 ः प्रत्येक सजीवांच्या कर्माचा न्यायाधिश समजल्या जाणाऱ्या शनी महाराजांच्या दरबारात, कोट्यवधींचा घोटाळा झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. देवस्थानशी संबंधीत असणाऱ्या काही महाभागांनी, देवस्थानच्या नावाने बनावट अॅप तयार केले. त्यातून सुमारे 300 ते 400 कोटींची माया जमविली, असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या गंभीर प्रकाराबाबत आ. विठ्ठल लंघे यांनी संताप व्यक्त करत, हा…

Read More

आज सोनई येथील कर्करोग निदान फिरती व्हॅन.

शिबीरात संशयीत 47 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामधे 17 पुरुष 30 स्त्रियांची तपासणी करण्यात आली. तज्ञांच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या पुढील तपासणी व उपचार होणार आहेत. या शिबीरात डाॅ. काकडे , डाॅ,.बोराडे, डाॅ.प्रज्ञा दराडे, डाॅ. पुनम भुसारी, डाॅ. लोखंडे, सिस्टर्स, एम . पी .डब्ल्यु . यांनी काम पाहीले. डाॅ. संतोष विधाटे यांनी शिबीराचे नियोजन केले. मुख्य…

Read More

बापरे बाप ! शनि देवाच्या नावाने सात बोगस ॲप.

प्रतिनिधी मोहन शेगर सोनई शनिशिंगणापूर बनावट ॲपच्या माध्यमातूनशनैश्वर देवस्थानची तिजोरी एक, दोन नव्हे तर तब्बल सात ॲपच्या माध्यमातून पोखरली जात असल्याचे प्रचंड धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे येथील आर्थिक घोटाळ्याची व्याप्तीही कल्पनाशक्तीच्या पलिकडे असण्याचा कयास बांधण्यात येऊ लागला आहे.देवस्थानला मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग बनावट अॅप, क्यू आर तसेच पावती पुस्तकांच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या वळवून करोडो…

Read More

बापरे बाप ! शनि देवाच्या नावाने सात बोगस ॲप.

(प्रतिनिधी मोहन शेगर सोनई) शनिशिंगणापूर बनावट ॲपच्या माध्यमातून. शनैश्वर देवस्थानची तिजोरी एक, दोन नव्हे तर तब्बल सात ॲपच्या माध्यमातून पोखरली जात असल्याचे प्रचंड धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे येथील आर्थिक घोटाळ्याची व्याप्तीही कल्पनाशक्तीच्या पलिकडे असण्याचा कयास बांधण्यात येऊ लागला आहे.देवस्थानला मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग बनावट अॅप, क्यू आर तसेच पावती पुस्तकांच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या वळवून…

Read More

नेमका काय आहे शनिशिंगणापूरमधील ‘घोटाळा’?अॅप घोटाळ्याचा आकडा ऐकून डोळे होतील पांढरे

सोनई, ता. 5 : शनिदेवाचे जागृत देवस्थान म्हणून शनिशिंगणापूर ओळखले जाते. चोरी होत नाही या भावनेतून या गावांतील घरांना व तिजोरींना दरवाजेही नाहीत. परंतु याच शनिशिंगणापूरातील देवस्थान अँपचा घोटाळा सध्या राज्यभर चर्चेत आला आहे. शनैश्वर देवस्थानने भक्तांच्या सोयीसाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन शनीपूजा आणि शनीदर्शनाची सशुल्क सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा गैरफायदा उठवत, काही…

Read More

कॅन्सरच्या निदानासाठीसोनईत , गुरुवारी फिरते रुग्णालय

विशेष कॅन्सर व्हॅन करणार रुग्णांची तपासणी, डाँ. विधाते यांची माहिती : सोनई, ता. 5 सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी व कर्करोगाचे निदान लवकर व सुलभ करण्यासाठी आरोग्य विभागाने एका नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. अहिल्यानगर जिल्हा आरोग्य विभागामार्फत अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन (फिरते रुग्णालय) सुरु करण्यात आली आहे. ही व्हॅन गुरुवारी (6 मे) सोनई…

Read More

शनि चौथऱ्याचे शुद्धीकरण, परधर्मिय लोकांकडून सुशोभिकरण केल्याने हिंदूत्ववादी संघटनांची नाराजी .

सोनई , ता . 22 : शनिशिंगणापूर येथील शनीचौथारा सुशोभीकरणाचे काम सुरू आहे . या कामावर [बुधवारी ता. 21] गैर हिंदू कारागीर दिसल्यानंतर आज सायंकाळी भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू युवकांनी चौथरा व परिसराचे शुद्धीकरण केले , तसेच विश्वस्त मंडळाचा जाहीर निषेध केला . शनिशिंगणापूर येथे काल बुधवारी शनि चौथर्‍यावर गैरहिंदू…

Read More

यशवंतराव गडाख, सहकाराचा महाकुंभ

कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमपूर्वक मोठे काम करण्याची जिद्द उराशी बाळगले. सोनईतून येऊन नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी अतुलनीय काम केले. त्यांच्या कष्टाने सोनईसह परिसराचे सोने झाले. ज्येष्ठ नेते गडाख यांचा आज…

Read More