लोकप्रतिनिधी शांत कसे..? शनिशिंगणापूर प्रकरण दाबलं जातंय का ?

नेवासा, ता. 27ः साडेसाती लावणारा व त्यातून दिलासा देणारा देव म्हणून शनिदेव जगविख्यात आहे. परंतु याच शनिदेवाच्या मंदीराला सध्या घोटाळ्याची साडेसाती लागली आहे. विशेष म्हणजे मंदीरात पोट भरणाऱ्याच काही कर्मचारी, पुजाऱ्यांनी ती लावलीय, अशी चर्चा होत आहे. राज्यात ज्यांची सत्ता आहे, त्या पक्षाच्याच काही स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची फिर्याद दिली, परंतु महिना उलटूनही, या प्रकरणाचा…

Read More

कै .प्रतिक गणेश तांदळे

|| भावपूर्ण श्रद्धांजली || यांना सोमवार दि . २३/०६/२०२५ रोजी देवाज्ञा झाली त्यांचा || दशक्रिया विधी || बुधवार दि . ०२/०७ /२०२५ रोजी सकाळी ०९ :०० वा .होणार आहे . परमेश्वर त्यांच्याआत्म्यास चीरशांती देवो ….| {{ दु:खांकित }} श्री. गणेश अंबादास तांदळे [ वडील ] श्री. अनिल अंबादास तांदळे [ चुलते ] ऋतिक गणेश तांदळे…

Read More

कै. भिकनाथ मारुती पा . निघुते

|| आपल्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली || यांना, बुधवार दि . १८ /०६/२०२५ रोजी सकाळी 11: 00 वा . देवाज्ञा झाली त्यांचा { दशक्रिया विधी } शुक्रवार, दि . २७ /०६/२०२५ रोजी सकाळी ८ : oo वा. होणार आहे . { तेरावा विधी } सोमवार, दि . ३०/०६ /२०२५ रोजी सकाळी ९ : ०० वा. निवास…

Read More

शनिशिंगणापूर प्रकरणी नेमका कुणावर गुन्हा दाखल होणार? अॅप घोटाळ्याची व्याप्ती वाढली.

सोनई, ता. 26ः शनैश्वर देवस्थानमध्ये बनावट अॅप, बनावट क्यूआर कोड आणि बनावट पूजाविधीद्वारे शेकडो कोटींचा अपहार झाल्याचा आरोप आहे. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये वर्षानुवर्षे सत्ता गाजविणाऱ्या काही पुरोहितांच्या दुसऱ्या पिढीने हा सगळा गेम प्लॅन तयार केल्याच्या चर्चा आहेत. अहिल्यानगर पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट मंत्रालयात जाऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला. आता भाजपचे युवा…

Read More

Shanishingnapur Scam : कोट्यवधींच्या घोटाळ्यावरुन लक्ष हटवलं तर जात नाही ना?

किशोर दरंदलेः इन्फाँर्मर मराठी. सोनई, दि. 10 ः शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये शेकडो कोटींच्या अॅप घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. अहिल्यानगर पोलिस व धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. तक्रारदारांनी या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता व तपासातील दबाव लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे…

Read More

नेवाश्यात भीषण अपघात, 2 ठार तर 13 जखमी; झोपेतच गेला जीव …………

क्रिकेटच्या स्पर्धा पाहून पुण्याहून जळगावकडे परतणाऱ्या युवा खेळाडूंच्या क्रुझर गाडीचा नेवासा फाट्यावळ भीषण अपघात झाला. उस्थळ दुमाला शिवारात सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोन जण ठार तर तब्बल 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रथमेश तेली व वृषभ सोनवणे (रा. बोडवड) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. याबाबत माहिती आशी की,…

Read More

शनिशिंगणापूर घोटाळा ः घोटाळ्यांसाठी पुरावे कशाला? दिसतंय ते तपासा ना…

सोनई, ता. 9 ः शनिशिंगणापूर आणि घोटाळे हे जणू समिकरणच झालं आहे. अॅप, बनावट पावत्या व क्युआर कोड हा घोटाळा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालय व पोलिसांत याबाबत तक्रारी केल्यानंतर, हा कोट्यवधींचा घोटाळा जास्त चर्चेत आलाय. रविवारी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी शनिशिंगणापूरला येऊन विश्वस्त मंडळाशी याबाबत चर्चा केली. परंतु हा प्रकार…

Read More

शनिशिंगणापूर अॅप घोटाळ्याची व्याप्ती वाढली, पुजारीही आले रडावर, कोट्यवधींची जमवली माया.

सोनई, ता. 5 ः प्रत्येक सजीवांच्या कर्माचा न्यायाधिश समजल्या जाणाऱ्या शनी महाराजांच्या दरबारात, कोट्यवधींचा घोटाळा झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. देवस्थानशी संबंधीत असणाऱ्या काही महाभागांनी, देवस्थानच्या नावाने बनावट अॅप तयार केले. त्यातून सुमारे 300 ते 400 कोटींची माया जमविली, असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या गंभीर प्रकाराबाबत आ. विठ्ठल लंघे यांनी संताप व्यक्त करत, हा…

Read More

आज सोनई येथील कर्करोग निदान फिरती व्हॅन.

शिबीरात संशयीत 47 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामधे 17 पुरुष 30 स्त्रियांची तपासणी करण्यात आली. तज्ञांच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या पुढील तपासणी व उपचार होणार आहेत. या शिबीरात डाॅ. काकडे , डाॅ,.बोराडे, डाॅ.प्रज्ञा दराडे, डाॅ. पुनम भुसारी, डाॅ. लोखंडे, सिस्टर्स, एम . पी .डब्ल्यु . यांनी काम पाहीले. डाॅ. संतोष विधाटे यांनी शिबीराचे नियोजन केले. मुख्य…

Read More

बापरे बाप ! शनि देवाच्या नावाने सात बोगस ॲप.

प्रतिनिधी मोहन शेगर सोनई शनिशिंगणापूर बनावट ॲपच्या माध्यमातूनशनैश्वर देवस्थानची तिजोरी एक, दोन नव्हे तर तब्बल सात ॲपच्या माध्यमातून पोखरली जात असल्याचे प्रचंड धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे येथील आर्थिक घोटाळ्याची व्याप्तीही कल्पनाशक्तीच्या पलिकडे असण्याचा कयास बांधण्यात येऊ लागला आहे.देवस्थानला मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग बनावट अॅप, क्यू आर तसेच पावती पुस्तकांच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या वळवून करोडो…

Read More