
शिबीरात संशयीत 47 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
यामधे 17 पुरुष 30 स्त्रियांची तपासणी करण्यात आली. तज्ञांच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या पुढील तपासणी व उपचार होणार आहेत. या शिबीरात डाॅ. काकडे , डाॅ,.बोराडे, डाॅ.प्रज्ञा दराडे, डाॅ. पुनम भुसारी, डाॅ. लोखंडे, सिस्टर्स, एम . पी .डब्ल्यु . यांनी काम पाहीले. डाॅ. संतोष विधाटे यांनी शिबीराचे नियोजन केले.
मुख्य संपादक : किशोर दरंदले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
९९७०८१८२३३