|| आपल्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली ||

यांना, बुधवार दि . १८ /०६/२०२५ रोजी सकाळी 11: 00 वा . देवाज्ञा झाली त्यांचा
{ दशक्रिया विधी }
शुक्रवार, दि . २७ /०६/२०२५ रोजी सकाळी ८ : oo वा. होणार आहे .
{ तेरावा विधी }
सोमवार, दि . ३०/०६ /२०२५ रोजी सकाळी ९ : ०० वा. निवास स्थानी होईल .
नांदूर शिकारी , तालुका नेवासा , जी . आहिल्यानगर येथे होईल .
{ शोकाकुल }
श्री. बाळासाहेब मारुती पा. निघुते [ भाऊ ]
श्री. भास्कर भिकनाथ पा . निघुते [ मुलगा ]
श्री. सुनील भिकनाथ पा . निघुते [ मुलगा ]
श्री. नितीन बाळासाहेब पा .निघुते [ पुतण्या ]
श्री. सचिन बाळासाहेब पा . निघुते [ पुतण्या ]
गं. भा. पार्वती मारुती पा. निघुते [ आई ]
गं. भा. कमल भिकनाथ पा . निघुते [ पत्नी ]
सौ. लता बाळासाहेब पा . निघुते [ भावजई ]
सौ. सुनिता संजय पा . चौथे [ मुलगी ]
सौ . मनीषा भास्कर पा. निघुते [ सून ]
सौ . वैशाली सुनील पा . निघुते [ सून ]
समस्त निघुते पाटील परिवार .
दशक्रिया विधी ठिकाण :- रामेश्वर मंदिर जुने कायगाव, प्रवरा संगम
दशक्रिया विधीनिमित्त व तेराव्या निमित्त प्रवचन सेवा ,
ह. भ. प. श्रद्धा ताई दरंदले ( सोनईकर ) यांची प्रवचन सेवा होईल.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. ९९७०८१८२३३
अश्याच नव-नवीन बातम्या बघण्यासाठी subcribe करा .