Shanishingnapur Scam : कोट्यवधींच्या घोटाळ्यावरुन लक्ष हटवलं तर जात नाही ना?
किशोर दरंदलेः इन्फाँर्मर मराठी. सोनई, दि. 10 ः शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये शेकडो कोटींच्या अॅप घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. अहिल्यानगर पोलिस व धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. तक्रारदारांनी या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता व तपासातील दबाव लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे…
