अॅप घोटाळा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात; याचिका दाखल झाल्यानंतर हालचाली वाढल्या……..

सोनई, ता. 25 – शनैश्वर देवस्थानमधील घोटाळ्यांची साडेसाती आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन दरंदले यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात 54808/2025 या क्रमांकाने ती दाखल केली. शनैश्वर देवस्थानमधील बहुचर्चित घोटाळा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत असून या संपूर्ण प्रकरणाची ईडी व सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी या…

Read More

माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस औचित्य साधुन हे अभियान देशभर राबवण्यात येणार आहे…..

शिबीरात 45 महिला आणि 28 पुरुषांची तपासणी करण्यात आली. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आरोग्य शिबीर आज दिनांक 20/09/25 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनई येथे आयोजित करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन डाॅ. सागर शिरसाठ, स्त्रि रोग तज्ञ यांचे हस्ते करण्यात आले. डाॅ संतोष विधाते यांनी प्रा. आ. केंद्रात आणि उपकेंद्रात या अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर…

Read More

सोनईतील सुरशे घराण्याचा आगळा-वेगळा वाढदिवस…….

सोनईतील , श्री . मधुकर सुरशे यांची नात व श्री. महेश मधुकर सुरशे यांची कन्या कु. तुलसी महेश सुरशे, हिचा शुक्रवार दि . १९/९/२०२५ रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला . हा वाढदिवस तीने केक न कापता साजरा केला . असा फालतू खर्च न करता तिने गावातील एका अपंग महिलेला आर्थिक मदत करून तिने तिचा वाढदिवस…

Read More

सोनईच्या दरंदले पाटलांचा पाथरूड मध्ये सत्कार…..

आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी दि.19/9/2025 रोजी, श्री. माऊली डॉ. दरंदले , संजू दरंदले (चेअरमन), गव्हाणे साहेब , गणेशवाडी चे सरपंच, यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन आणि “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या युक्तीप्रमाणे पेरूचे रोप देऊन श्री. राजेंद्र गुलाबराव दरंदले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री. माऊली डॉ….

Read More

सोनईच्या दरंदले पाटलांचा पाथरूड मध्ये सत्कार…..

आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी दि.19/9/2025 रोजी श्री. माऊली डॉ. दरंदले, संजू दरंदले (चेअरमन), गव्हाणे मिस्तरी, गणेशवाडी चे सरपंच, यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन आणि “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या युक्तीप्रमाणे पेरूचे रोप देऊन श्री. राजेंद्र गुलाबराव दरंदले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला, श्री. माऊली डॉ. दरंदले यांनी…

Read More

श्री घोडेश्वरी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पुर्ण….

अकरा दिवस किर्तन महोत्सव.सोनई (वार्ताहर) येथील ग्रामदैवत परिसरातील नागरिक भाविकांचे श्रध्दास्थान “श्री घोडेश्वरी देवी” चार शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारीदेवगड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगीरीजी महाराज यांचे आशिर्वादाने पुर्ण झाली आहे. अकरा दिवस नामवंत ह. भ. प. किर्तनकार देवी चरणी आपली सेवा अर्पण करुन, समाज प्रबोधनाचे विदर्भ जागृतीचे कार्य करणार आहे .शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने, श्री घोडेश्वरी…

Read More

आपुलकी संस्थेकडून शिक्षकांचा सन्मान……

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरूड मध्ये बदली होऊन आलेले सन्माननीय सौ. कुंभार मॅडम, श्री झणझणे सर, श्री फलके सर,सौ. आसलकर मॅडम यांचा राजेंद्र दरंदले यांनी फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर, यांनी शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित भरारी शिक्षक घेतायत,व यशाच्या शिखरावर विद्यार्थी नेण्याचं पवित्र काम शिक्षक करतात, अशाप्रकारे संवाद साधत सर्वांचे स्वागत…

Read More

घोडेगांव येथुन कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका………

नेवासा- प्रतिनिधी किशोर दरंदले : आरोपींकडून 33 लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गुन्हेअन्वेषण विभागाचे किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत सोनई पोलीस स्टेशन हद्दीत घोडेगाव गावचे शिवारातील शेख वस्ती या ठिकाणी फिरोज शेख हा आणि त्यांचे साथीदाराचे मदतीने महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरे कत्तल करण्यास मनाई असताना त्याने काही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून…

Read More

रिपब्लिकन युवा सेनेचे सर सेनापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या…..

आदेशाने व रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा तरुण वर्गाचे प्रेरणास्थान सन्माननीय आयुष किरण भाऊ घोंगडे साहेब यांच्या सूचनेवरून बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी रिपब्लिकन युवा सेना उत्तर विभाग अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी शहरातील श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळा मध्ये रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी निवडीची बैठक संपन्न झाली या बैठकीला…

Read More

कांद्याने केला वांधा; नेवासा तालुक्यातील शेतकरी हवालदिल { लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता }

सोनई, प्रतिनिधी ता. 8 – नेवासा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली असली तरी दरात अपेक्षित वाढ झालेली नाही. गेले आठ महिने कांद्याचे भाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. साठवलेला व नवा कांदा विकावा की चाळीत ठेवावा, या कोंडीत शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्यावर्षी कांद्याच्या बियाण्याला…

Read More