
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरूड मध्ये बदली होऊन आलेले सन्माननीय सौ. कुंभार मॅडम, श्री झणझणे सर, श्री फलके सर,
सौ. आसलकर मॅडम यांचा राजेंद्र दरंदले यांनी फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर, यांनी शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित भरारी शिक्षक घेतायत,व यशाच्या शिखरावर विद्यार्थी नेण्याचं पवित्र काम शिक्षक करतात, अशाप्रकारे संवाद साधत सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी जाधव सर, वाघमारे सर, जठार मैडम इतर शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. या सर्वांचे आभार मानत सविता दरंदले यांनी व्यक्त केले.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{९९७०८१८२३३ }}, {{ ९४०४५०९ ९८४ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
👍 nice khupach chhan