
आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी दि.19/9/2025 रोजी,
श्री. माऊली डॉ. दरंदले , संजू दरंदले (चेअरमन), गव्हाणे साहेब , गणेशवाडी चे सरपंच, यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन आणि “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या युक्तीप्रमाणे पेरूचे रोप देऊन श्री. राजेंद्र गुलाबराव दरंदले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री. माऊली डॉ. दरंदले यांनी आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने आपुलकी संस्थेची गेल्या आठ वर्षापासून झालेल्या सेवेची माहिती दिली. श्री. राजेंद्र दरंदले व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. या सर्वांचे सौ. सविता दरंदले यांनी आभार व्यक्त केले.

इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} {{ ९४०४५०९९८४}}अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
l30az3