
सोनईतील , श्री . मधुकर सुरशे यांची नात व श्री. महेश मधुकर सुरशे यांची कन्या कु. तुलसी महेश सुरशे, हिचा शुक्रवार दि . १९/९/२०२५ रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला . हा वाढदिवस तीने केक न कापता साजरा केला . असा फालतू खर्च न करता तिने गावातील एका अपंग महिलेला आर्थिक मदत करून तिने तिचा वाढदिवस साजरा केला .यात तिला तिच्या घरच्यांकडून ,तसेच अशोक सोन्याबापू क्षीरसागर यांनी प्रोत्साहन दिले .तिच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.