
आदेशाने व रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा तरुण वर्गाचे प्रेरणास्थान सन्माननीय आयुष किरण भाऊ घोंगडे साहेब यांच्या सूचनेवरून बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी रिपब्लिकन युवा सेना उत्तर विभाग अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष माननीय चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी शहरातील श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळा मध्ये रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी निवडीची बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली मा, चांगदेव कोंडीराम भिसे राहणार ब्राह्मणी, ता, राहुरी, जि, अहिल्यानगर यांची रिपब्लिकन युवा सेना उपजिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सौ, सुरेखा अनिल गुंजाळ रा, शिर्डी ता, राहता जि, अहिल्यानगर यांची महिला जिल्हा आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली व कोमल संदीप बावस्कर राहणार राहता,ता, राहता महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच बाबासाहेब अशोक गायकवाड यांचे राहता तालुका अध्यक्षपदी निवड झाली व अनिल जीवन साठे यांचे राहुरी तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली तसेच प्रवीण शहराम गायकवाड उंबरे तालुका राहुरी यांची प्रेस मीडिया राहुरी तालुका अध्यक्षपदी निवड झाली तसेच रावसाहेब अनंतराव पंडित यांचे अपंग शहराध्यक्ष पदी निवड झाली व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथांग परिश्रम घेतले योगेश चंद्रभान पवार पत्रकार यांनी बैठकीमध्ये नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरजी मकासरे यांनी केले योगेश चंद्रभान पवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू व्यक्तिमत्व मा, गिरीश गायकवाड व दीपक गायकवाड पत्रकार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना भावी कार्यास शुभेच्छा व सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे असे अशा व्यक्त; केली कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.