शनि चौथऱ्याचे शुद्धीकरण, परधर्मिय लोकांकडून सुशोभिकरण केल्याने हिंदूत्ववादी संघटनांची नाराजी .
सोनई , ता . 22 : शनिशिंगणापूर येथील शनीचौथारा सुशोभीकरणाचे काम सुरू आहे . या कामावर [बुधवारी ता. 21] गैर हिंदू कारागीर दिसल्यानंतर आज सायंकाळी भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू युवकांनी चौथरा व परिसराचे शुद्धीकरण केले , तसेच विश्वस्त मंडळाचा जाहीर निषेध केला . शनिशिंगणापूर येथे काल बुधवारी शनि चौथर्यावर गैरहिंदू…