
‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांसाठी सवाद्य मिरवणूक; मूळगावी भव्य सत्कार
छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा त्यांच्या मूळगावी सत्कार करण्यात आला आहे. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने आतापर्यंत 500 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका…