कै. सौ. गयाबाई नामदेव चिंधे

यांना शुक्रवार दि. 08/08/2025 रोजी देवाज्ञा झाली.. तरी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…..!! {{{ दशक्रिया विधी }}} रविवार दि . 17/08/2025 रोजी सकाळी 09.00 वा {{{ तेरावा विधी }}} बुधवार दि. 20/08/2025 रोजी होईल (राहत्याघरी) {{ शोकाकुल }} श्री.नामदेव अवधूत चिंधे (पती) श्री.बद्रीनाथ नामदेव चिंधे (मुलगा) श्री.आदिनाथ नामदेव चिंधे (मुलगा) श्री.कुंडलिक चांगदेव चिंधे…

Read More

साई कंप्युटर अकॅडमीला सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र पुरस्काराने सन्मानीत…..

पाथरूड येथील साई कम्प्यूटर अकॅडमी या सेंटरला सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले , दिनांक 05-08-2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमा मध्ये एम. के. सि. एल. मार्फन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला , गेली 9 वर्षापासून पाथरूड व पाथरूड परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना काळानूरूप संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना आत्म निर्भर करणाऱ्या…

Read More

‘ते’ दोन कर्मचारी कोण? 700 पानांच्या अहवालात काय? चर्चा रंगल्या…..

सोनई, ता. 5ः गेल्या आठवड्यात पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी (ता. 30 जुलै) पत्रकार परिषद घेत, देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा असलेल्या कोट्यवधी रुपयांबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे ही रक्कम परवानगी दिलेल्या व न दिलेल्या अशा दोन्ही अॅपच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे तपासात समोर आले. आता या दोन कर्मचाऱ्यांना मिळालेल्या रकमेत वाटेकरी…

Read More

सोनईत टोळीयुद्ध; तीन गंभीर जखमी, 20 जणांवर गुन्हे दाखल….

सोनई, ता. 5 ः नेवासा तालुक्यातील खेडले परमानंत शिवारातील सोनई रस्त्यावरील एका हाँटेलमध्ये रविवारी तुंबळ हाणामारी झाली. धारदार शस्त्रे, तलवारी, लाठ्या-काठ्यांनी झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघे जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या सुमारे 20 जणांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हाणामारीत जखमी झालेल्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी…

Read More

शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, उपोषण सुटले…..

सोनई, ता. 5ः शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेले उपोषण अखेर सुटले. कामगारांना सहाव्या वेतन आयोगाची रक्कम फरकासह देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त व भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी यासाठी मध्यस्थी केली. हे उपोषण दोन दिवस चालले. 2024 साली देवस्थानने सहावा वेतन आयोग स्विकारला होता. परंतु त्यावरील त्रुटींवर…

Read More

शनिशिंगणापूर अ‍ॅप घोटाळा : फक्त ‘त्या’ दोघांना बळीचा बकरा करुन प्रकरण दडपले जाईल का ?

सोनई, ता. 2ः कोट्यवधींचा अ‍ॅप घोटाळा उघडकीस आल्यापासून शनिशिंगणापूर चांगलेच चर्चेत आले आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर एक कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकारानंतर ते दोन कर्मचारी कोण? अशा चर्चा सुरु झाल्या. परंतु फक्त एक कोटींचा खुलाशापुढे हा तपास जाईल का, हा प्रश्न होऊ…

Read More

असाही एक सामाजिक वाढदिवस………

सोनई वार्ताहर :- किशोर दरंदले . दिनांक 1 ऑगस्ट, नेवासा तालुक्यातील यशवंत नगर सोनई येथील केशरबाई दादा साळवे यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात आला . समाजात लहान मुले लग्नाचा असे विविध वाढदिवस साजरे केले जातात. परंतु वयोवृद्ध व्यक्तींकडे कुठल्याही प्रकारचा वाढदिवस समाजात साजरा करण्यात आढळून येत नाही . मनुष्याच्या मृत्यूनंतर दहावा , तेरावा वर्ष…

Read More

शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीश शेटे यांची आत्महत्या; कारण मात्र गुलदस्त्यात…….

[ प्रतिनिधी :- किशोर दरंदले ] सोनई, ता. 28 ः अहिल्यानगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात आज सकाळी चांगलीच खळबळ उडाली. प्रसिद्ध देवस्थान शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली. सोमवारी सकाळी आठ वाजता आपल्या राहत्या घरात नितीन शेटे यांनी छताला दोर टांगून गळफास घेतला. या घटनेमुळे शनि शिंगणापूरमध्ये खळबळ…

Read More

शनिशिंगणापूर अॅप घोटाळा : शनिदेवा, दोषींवर ‘वक्रदृष्टी’टाकच… कारण ‘भरोसा’ कुणावरच नाहीए…

सोनई, ता. 20 ः घोटाळ्यानंतर चर्चेत आलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये आत्तापर्यंत कोण कुठे काम करत होतं, हे समजत नसायचं. कोणत्या खुर्चीवर कोण साहेब आहेत, हे ओळखू येत नसायचं. परंतु घोटाळा चर्चेत आल्यानंतर, व ट्रस्ट बसखास्त केल्यानंतर मात्र सगळेच कर्मचारी, अधिकारी ताळ्यावर आल्याचे चित्र आहे. या सर्वांकडून गेल्या आठ-दहा दिवसांपासून आयकार्ड, ड्रेस आणि वेळेचं बंधन पाळलं…

Read More

ब्राह्मणी गावची बुलंद तोफ महेंद्र नारायण तांबे काका……

ब्राह्मणी गावची बुलंद तोफ महेंद्र नारायण तांबे काका यांची,, १९ / ७ / २०२५, रोजी ब्राह्मणी ग्रामपंचायत उपसरपंच पदी एका मनाने निवड झाली निवड झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी फटाके गुलाल उधळण जल्लोष साजरा केला त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. इन्फॉर्मर मराठी : संपादक : किशोर दरदंले :- बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :मो….

Read More