शिंगणापूर मध्ये आता शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेची एन्ट्री…..
सोनई, ता. 13ः कोट्यवधींच्या महाघोटाळ्यानंतर शनिशिंगणापूर ट्रस्ट बरखास्त करण्यात आले. देवस्थान व सायबर पोलिसांनी याबाबत गुन्हेही दाखल केले. या प्रकरणाची चर्चा थंडावते न थंडावते तोच, आता शनिशिंगणापूर कामगार युनिअनमध्ये तू-तू-मै-मै सुरु झाल्याची चर्चा आहे. देवस्थानच्या कामगार युनिअनमध्ये लवकरच शिवसेना शिंदे गटाच्या युनिअनची स्थापना होणार असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी इन्फाँर्मर मराठीशी बोलताना दिली. शनि-शिंगणापूर हे एक…
