kishor darandale

आपुलकी संस्थेकडून शिक्षकांचा उत्साहत सन्मान….

आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पाथरुड ठिकाणी 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्तदीप प्रज्वलन करून ,शिक्षक समाजाचा पाया आहे, शिक्षकांनी शिकवलेल्या मार्गावर चालून विविध क्षेत्रात भरारी घेणे किती आवश्यकत आहे याचे मार्गदर्शन,राजेंद्र दरंदले सर यांनी केले, तसेच बारीकराव तिकटे , सुरज माने यांनीसामाजिक क्षेत्रात गरीब विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण देणारे यशोदिप क्लासेसच्या संचालिका सौ दिपाली मॅडम व साई कॅम्पुटर…

Read More

आजी- माजी आमदार लागले कामाला; नेवाश्यात कसा रंगणार सामना?

सोनई, ता. 24 ः नेवासा तालुक्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तांतर झाले. आमदार बदलण्याची पद्धत नेवासेकरांनी कायम ठेवली. 2019 ला अपक्ष लढून आमदार झालेल्या व त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे मंत्रीपद मिळविणाऱ्या शंकरराव गडाखांचा पराभव झाला. याच निवडणुकीत अपक्ष लढलेल्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचाही पराभव झाला. गेल्या दोन वेळा आमदार होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या, शिवसेना…

Read More

शिवसेना तालुकाप्रमुख दीपक पाटील बार्शी यांनी….

शिवसेना तालुकाप्रमुख दि,१६ रोजी दीपक पाटील बार्शी यांनी प्राची व रचना या दोन मुलींचे आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेत येऊन वाढदिवस साजरा केला. व आपण समाजाचे देणे लागतो, समाजासाठी आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे. अशे मार्गदर्शन केले, व मुलांना 3000 रुपये किमतीचा किराणामाल दिला. याप्रसंगी विद्यार्थी वर्ग पाटील मॅडम, लक्ष्मीतोरड, उमेश झोळ सर , ह. भ….

Read More

जन्मभूभी जांब येथे साई कॅम्पुटर अकॅडमीचा ग्रामपंचायत जांबच्या वतीने सन्मान……

भूम तालूक्यातील पाथरूड येथे असलेल्या साई कॅम्पुटर अकॅडमी ला छत्रपती संभाजीनगर येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी विभागीय सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र हा मानाचा सन्मान / पुरस्कार एम के सी एल (MKCL ) मार्फत प्रदान केला.याचे औचित्य साधून मौजे जांब जन्मभूमिच्या ठिकाणी पाथरूड व पंचक्रोशितील विद्यार्थ्यांना / प्रशिक्षणार्थ्यांना बदलत्या काळानूरूप प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करणाऱ्या या…

Read More

शालैय समितीचे अध्यक्ष,व उपाध्यक्ष सर्व शिक्षकवृंद…

सावता परिषद महाराष्ट्र राज्य, जिल्हा उपाध्यक्षश्री सचिन जगन्नाथ दरवडे मु.पो. तरवडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरवडी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाय चेअरमन व सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ तरवडी याप्रसंगी उपस्थित होते. इन्फॉर्मर मराठी :…

Read More

एक कोटींचा खर्च, प्रति तुळजापूरची झलक..! दरंदले पाटलांचा नादच न्यारा………….

सोनई, ता. 14ः सोनई येथील दरंदले गल्लीत सुमारे एक कोटींच्या लोकवर्गणीतून तुळजाभवानी मंदीराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या मंदीराचा सुमारे पाच दिवसांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोनई पंचक्रोशीतील दरंदले पाटील परिवाराच्या पुढाकारातून हे मंदीर साकारण्यात आले आहे. सोमवार दि. 18 ऑगस्टपासून हा सोहळा सुरु होणार आहे. सोनई हे ऐतिहासीक गाव आहे. कौतुकी…

Read More

कै. सौ. गयाबाई नामदेव चिंधे

यांना शुक्रवार दि. 08/08/2025 रोजी देवाज्ञा झाली.. तरी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…..!! {{{ दशक्रिया विधी }}} रविवार दि . 17/08/2025 रोजी सकाळी 09.00 वा {{{ तेरावा विधी }}} बुधवार दि. 20/08/2025 रोजी होईल (राहत्याघरी) {{ शोकाकुल }} श्री.नामदेव अवधूत चिंधे (पती) श्री.बद्रीनाथ नामदेव चिंधे (मुलगा) श्री.आदिनाथ नामदेव चिंधे (मुलगा) श्री.कुंडलिक चांगदेव चिंधे…

Read More

साई कंप्युटर अकॅडमीला सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र पुरस्काराने सन्मानीत…..

पाथरूड येथील साई कम्प्यूटर अकॅडमी या सेंटरला सर्वोत्कृष्ट संगणक प्रशिक्षण केंद्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले , दिनांक 05-08-2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमा मध्ये एम. के. सि. एल. मार्फन हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला , गेली 9 वर्षापासून पाथरूड व पाथरूड परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना काळानूरूप संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना आत्म निर्भर करणाऱ्या…

Read More

‘ते’ दोन कर्मचारी कोण? 700 पानांच्या अहवालात काय? चर्चा रंगल्या…..

सोनई, ता. 5ः गेल्या आठवड्यात पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी (ता. 30 जुलै) पत्रकार परिषद घेत, देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा असलेल्या कोट्यवधी रुपयांबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे ही रक्कम परवानगी दिलेल्या व न दिलेल्या अशा दोन्ही अॅपच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे तपासात समोर आले. आता या दोन कर्मचाऱ्यांना मिळालेल्या रकमेत वाटेकरी…

Read More

सोनईत टोळीयुद्ध; तीन गंभीर जखमी, 20 जणांवर गुन्हे दाखल….

सोनई, ता. 5 ः नेवासा तालुक्यातील खेडले परमानंत शिवारातील सोनई रस्त्यावरील एका हाँटेलमध्ये रविवारी तुंबळ हाणामारी झाली. धारदार शस्त्रे, तलवारी, लाठ्या-काठ्यांनी झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघे जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या सुमारे 20 जणांवर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हाणामारीत जखमी झालेल्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी…

Read More