
आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पाथरुड ठिकाणी 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त
दीप प्रज्वलन करून ,शिक्षक समाजाचा पाया आहे, शिक्षकांनी शिकवलेल्या मार्गावर चालून विविध क्षेत्रात भरारी घेणे किती आवश्यकत आहे याचे मार्गदर्शन,
राजेंद्र दरंदले सर यांनी केले, तसेच बारीकराव तिकटे , सुरज माने यांनी
सामाजिक क्षेत्रात गरीब विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण देणारे यशोदिप क्लासेसच्या संचालिका सौ दिपाली मॅडम व साई कॅम्पुटर अकॅडमीचे चे संचालक उमेश झोळ यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते, या सर्वांचे आभार दिपाली झोळ मॅडम यांनी व्यक्त केले.

इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} {{ ९४०४५०९९८४ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.