
उद्धव ठाकरेंचा आरोप; “वक्फच्या जमिनींवर डोळा ठेवूनच विधेयक आणलं, आमचा विरोध…”
देशावर अमेरिकेकडून कर लादला जाणार आहे याचा विसर पडावा म्हणून ईदच्या पार्ट्या झोडून वक्फचं विधेयक आणलं गेलं असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. Uddhav Thackeray आज ३ एप्रिल आहे आणि काल २ एप्रिल होती. अशी सुरुवात अशासाठी केली की आठवण होऊ नये म्हणून काल वक्फची चर्चा घडवली. अमेरिकेने भारताला सांगितलं होतं की कर कमी करावे नाहीतर…