
आनंदाची बातमी! शाळा व्यवस्थापन समितीवर गणवेश वितरणाची जबाबदारी, नेमका बदल काय? वाचा
जिल्हा परिषद व इतर शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या मोफत शालेय गणवेश वितरणाच्या निर्णयात आता पुन्हा बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी त्यावेळचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शासनाकडून कापड खरेदी करून सर्व शाळांना त्याचे वितरण करण्याचा आदेश दिला होता. आता पुन्हा या निर्णयामध्ये बदल करण्यात आला. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2025-26 पासून मोफत गणवेश योजनेची…