
रोहित पवारांनी करुन दाखवलं! कर्जतमध्ये रंगल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा; वेताळ शेळकेने जिंकली चांदीची गदा
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या चांदीच्या गदेवर सोलापूरच्या वेताळ शेळकेने नाव कोरले. त्याने मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला. अहिल्यानगरमधील कर्जत शहरात आमदार रोहित पवार मित्र मंडळ आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. शरद पवारांच्या हस्ते वेताळ शेळके याला चांदीची गदा भेट देण्यात…