अॅप घोटाळा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात; याचिका दाखल झाल्यानंतर हालचाली वाढल्या……
सोनई, ता. 25 – शनैश्वर देवस्थानमधील घोटाळ्यांची साडेसाती आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन दरंदले यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात 54808/2025 या क्रमांकाने ती दाखल केली. शनैश्वर देवस्थानमधील बहुचर्चित घोटाळा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत असून या संपूर्ण प्रकरणाची ईडी व सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी या…