
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी आ. लंघे आक्रमक; विधानसभेत मांडला नेवाशाचा ‘हा’ महत्त्वाचा प्रश्न
नेवासा तालुक्यातील जायकवाडी धरण प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आमदार विठ्ठल लंघे यांनी विधानसभेत मांडला. नेवासा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना गेल्या ५० वर्षांपासून फक्त झुलवत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. महायुती सरकारने या प्रकल्पग्रस्तांना किमान मुलभूत सुविधा तरी द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. लंघे यांनी मांडली वास्तवता विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासांत आ. लंघे यांनी नेवासा तालुक्यातील महत्त्वाचा प्रश्न सरकारच्या लक्षात आणून दिला….