शिर्डीत होणार आणखी एक विमातळ; नगरकरांना नेमका काय फायदा होणार? वाचा

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (30 मार्च) ‘हैद्राबाद शिर्डी हैद्राबाद नाईट लँडिंग’ विमानसेवेला अधिकृत सुरुवात झाली. हैद्राबादहून आलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या पहिल्या विमानाचे जलतुषार देऊन स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या विमानसेवेने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमानंतर माजी खा. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात शिर्डीलाच नवीन विमातळ होईल, असा विश्वास व्यक्त केला….

Read More