
नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर दोन अपघातात तिघांचा मृत्यू; मृतात पती-पत्नीसह डॉक्टरचा समावेश
श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. यात पती-पत्नीसह एका डॉक्टरचा समावेश आहे. नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर अपघात वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पती-पत्नी ठार काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नेवासा रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळील कुटे हॉस्पीटल समोर दुधाचा टँकर (क्र. एमएच 17 बीझेड 1221) वरील चालकाने अॅक्टीव्हाला (क्र. एमएच 17 सीजे 8524)…