
राज ठाकरेंचा गुढी पाडवा मेळावा; काय काय म्हणाले, वाचा त्यांच्याच स्टाईलमध्ये…
नदी प्रदुषणाला घातला हात राज ठाकरे यांनी आज नदी प्रदुषणाच्या मुद्याला हात घातला. ते म्हणाले की, देशात नद्या स्वच्छ करण्याच्या घोषणा झाल्या. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे गंगेची अशी परिस्थिती आहे. गंगा स्वच्छ करण्याची घोषणा स्व. राजीव गांधी यांच्यापासून आपण ऐकतोय. पण ती स्वच्छ झाली नाही.आपण नद्यांना माता म्हणतो, देवी म्हणतो. पण नद्यांची अवस्था…