शालैय समितीचे अध्यक्ष,व उपाध्यक्ष सर्व शिक्षकवृंद….

सावता परिषद महाराष्ट्र राज्य, जिल्हा उपाध्यक्षश्री सचिन जगन्नाथ दरवडे मु.पो. तरवडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरवडी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाय चेअरमन व सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ तरवडी याप्रसंगी उपस्थित होते

Read More

शालैय समितीचे अध्यक्ष,व उपाध्यक्ष सर्व शिक्षकवृंद..

सावता परिषद महाराष्ट्र राज्य, जिल्हा उपाध्यक्षश्री सचिन जगन्नाथ दरवडे मु.पो. तरवडी ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरवडी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाय चेअरमन व सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ तरवडी याप्रसंगी उपस्थित होते

Read More

बालपणीच्या वर्ग मित्रांची ,,,अतिवृष्टीच्या संकट समयी आपुलकीला मैत्रीपूर्ण जिव्हाळयाची भेट ,,,

आपुलकी वस्तीगृहात अतिवृष्टीमुळे पाणी घुसून सर्व किराणामाल धान्य इतर वस्तूचेही नुकसान झाले हे श्री सागर खोसे यांना समजताचइतर वर्गमित्र लक्ष्मण पवार, महेश भालसिंग, उमेश जोशी , संतोष बर्फे, बाळासाहेब ढाकणे, चेतन बडगुजर, रुपेश कुसळकर ,मोरे ज्ञानेश्वर ,राजू शिंदे ,विष्णू शिरसाट, गणेश कंक,संदीप भुसारी, उमेश मोकाटे ,विकास बानकर ,काकासाहेब बारगळ,संतोष राऊत ,सतीश गाडे , सुहास भुसाळ,…

Read More

साई कॉम्प्युटर अकॅडमीकडून अतिवृष्टीत भेट……..

पाथरूडमध्ये पावसाचे थैमान असल्यामुळे पावसाचे पाणी आपुलकी संस्थेत जाऊन अन्नधान्य इतर वस्तूंची नुकसान झाले हे समजतात, साई कॅम्पुटर अकॅडमी अंतरगाव चे संस्थापक श्री. विलास ढगे सर साई कम्प्युटर पाथरूड चे संचालक श्री .उमेश झोळ सर यांनी प्रत्यक्ष ३००० रु किमतीचा किराणा माला देऊन सहकार्य केले. आपण समाजाचे देणे आहोत ही, मदत नव्हे तर कर्तव्य आहे,…

Read More

माणसातील देव माणूस युवा उद्योजक विठ्ठल पन्हाळे यांची अतिवृष्टीत आपुलकीला मदत…….

पाथरूड मध्ये पावसाचे पाणी खूप जणांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये गेले आपुलकी वस्तीग्रह मध्ये गेले, ही माहिती समाधान बोराडे यांच्याकडून युवा उद्योजक श्री. विठ्ठल विश्वनाथ पन्हाळे, पन्हाळवाडी यांना समजतात ठिकठिकाणी किराणा किट वाटप केली तसेच, आपुलकी वस्तीग्रह पाथरूडमध्ये एक किराणा किट गव्हाचा कट्टा दिला. याप्रसंगी अशोक पन्हाळे, शिवाजी पन्हाळे ,नानासाहेब पन्हाळे ,आप्पा पन्हाळे ,शंकर झणझणे ,बापू पन्हाळे…

Read More