आपुलकी वस्तीगृहात अतिवृष्टीमुळे पाणी घुसून सर्व किराणामाल धान्य इतर वस्तूचेही नुकसान झाले हे श्री सागर खोसे यांना समजताचइतर वर्गमित्र लक्ष्मण पवार, महेश भालसिंग, उमेश जोशी , संतोष बर्फे, बाळासाहेब ढाकणे, चेतन बडगुजर, रुपेश कुसळकर ,मोरे ज्ञानेश्वर ,राजू शिंदे ,विष्णू शिरसाट, गणेश कंक,संदीप भुसारी, उमेश मोकाटे ,विकास बानकर ,काकासाहेब बारगळ,संतोष राऊत ,सतीश गाडे , सुहास भुसाळ, निलेश कोल्हे
निशांत पांडे , सुहासिनी नवगिरे, जयश्री कुसळकर ,वर्ग शिक्षिका सौ मंदाकिनी गोपीनाथ हुळहळे(सोनवने)
यांनी
9000रुपये किमतीचा गरजेच्या वस्तू दिल्या. मदतीपेक्षा अडचणीच्या काळात सर्वच मित्र, मैत्रिणीं , गुरुवर्य शिक्षक , यांनी आवर्जून संकट काळी मदत केली.त्याबद्दल सर्वांचे आभार.. आपुलकीचे संचालक,अध्यक्ष ,श्री राजेंद्र सर यांनी व्यक्त केले.