पाथरूडमध्ये पावसाचे थैमान असल्यामुळे पावसाचे पाणी आपुलकी संस्थेत जाऊन अन्नधान्य इतर वस्तूंची नुकसान झाले हे समजतात, साई कॅम्पुटर अकॅडमी अंतरगाव चे संस्थापक श्री. विलास ढगे सर साई कम्प्युटर पाथरूड चे संचालक श्री .उमेश झोळ सर यांनी प्रत्यक्ष ३००० रु किमतीचा किराणा माला देऊन सहकार्य केले. आपण समाजाचे देणे आहोत ही, मदत नव्हे तर कर्तव्य आहे, समजून मदत केली. त्यांचे आपुलकी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दरंदले सर यांनी आभार व्यक्त केले.
इन्फॉर्मर मराठी :
संपादक : किशोर दरदंले
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क :
मो. नं. {{ ९९७०८१८२३३ }} अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.

Anyone got a working Sikkimgame gift code? Been scouring the internet like crazy! Hopefully, I find one soon. If you do, drop it here! Check out sikkimgamegiftcode for updates too!
Thinking about joining Sikkimgame. The sikkimgameregister process seems easy enough, but is it actually worth the time? Any seasoned players wanna share some tips?
Heard you can actually earn a decent tashanwinsalary playing Tashanwin. Is that true? Seriously considering getting into it if it pays well!